संविधान दिनानिमित्त ग्रामपंचायत म्हैसपुर येथे जिल्हा परिषद शाळेतील 51विद्यार्थ्यांना भारताच्या संविधानाची उद्देशिकाची वाटप करण्यात आले

दिनांक 25 नोंहोबर रोजी ग्रामपंचायत मैसपुर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आपल्या पंचायत समितीचे विद्यमान गटविकास अधिकारी यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये खालील प्रमाणे कार्यक्रम घेण्यात आले. 1) गावातील सर्व नागरिका साठी मोफत आरोग्य तपासणी करून त्यावर उपचार करणे 2) पंचायत निर्णय aap, मेरी पंचायत aap, व ग्राम संवाद aap सर्व नागरिकाचे मोबाईल मध्ये […]